Phone: +91724-2415148 Email: sitabaiartscollegeakola@gmail.com

Rules and Regulation / नियम व नियमावली

 • या माहिती पुस्तकातील सर्व नियम व उपनियमांचे पालन करणे हे सर्व विद्याथ्र्यांसाठी बंधनकारक आहे. प्रत्येकाने सर्वप्रथम सर्व नियम व उपनियम यांचे वाचन करावे आणि त्यानंतरच प्रवेषासाठी अर्ज सादर करावा.
 • या नियमावलीतील कोणताही नियम, उपनियम बदलणे अथवा नवीन नियम अमलात आणणे हा अधिकार प्राचार्यांनी राखुन ठेवलेला आहे.
 • महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांत अथवा विशयांत प्रवेष घेण्यासाठी इच्छुक विद्याथ्र्यांनी आपला प्रवेष अर्ज रीतसर भरणे, अर्जासोबत आवष्यक असणाÚया सर्व प्रमाणपत्रांच्या, गुणपत्रिकांच्या सत्यप्रती आणि आवष्यक असेल तेथे मूळ प्रती जोडणे अनिवार्य आहे.
 • एकदा निवडलेले विशय किंवा षाखा बदलवून दिल्या जाणार नाही. विशय बदलण्याकरिता आवेदनपत्र सुध्दा स्वीकारल्या जाणार नाही, यासंबंधी कुठल्याही बाबींचा निर्णय प्राचार्यांनी राखून ठेवलेला आहे.
 • प्रत्येक विशयात निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त विद्याथ्र्यांना प्रवेष मिळणार नाही. विशयाची प्रवेष क्षमता संपल्यानंतर ज्या विशयात जागा षिल्लक आहेत त्याच विशयात विद्यार्थी प्रवेष घेण्यासाठी पात्र ठरेल.
 • प्रवेष पात्रता आणि एटीकेटी चे नियम हे विद्यापीठाने ठरवून दिलेले असतात त्यात महाविद्यालयाद्वारे बदल केला जाऊ षकत नाही.
 • प्रत्येक विद्याथ्र्याने महाविद्यालयात प्रवेष घेते वेळीच विद्यापीठ नामांकन अर्ज भरणे बंधनकारक आहे. कोणत्याही विद्याथ्र्याची खाजगीरित्या झालेली नोंद ग्राह्य धरता येणार नाही.
 • महाविद्यालयात प्रवेष झाल्यानंतर प्रत्येक विद्याथ्र्याने आपला झालेला प्रवेष, हा बोर्डाच्या अथवा विद्यापीठाच्या नियमानुसार वैध आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. अवैध ठरलेल्या प्रवेषास विद्यार्थी स्वतःच पूर्णपणे जबाबदार राहील.
 • महाराश्ट्र राज्य षिक्षण मंडळ सोडून इतर षिक्षण मंडळातून एस.एस.सी. अथवा एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्याथ्र्यांनी संबंधित बोर्डाचे समकक्षता व स्थलांतरण प्रमाणपत्र प्रवेषाच्या वेळी सादर करणे आवष्यक आहे.
 • भारत सरकार षिश्यवृत्ती किंवा इतर कोणत्याही षिश्यवृत्ती अथवा सवलतींसाठी पात्र असणाÚया विद्याथ्र्यांनी त्या सवलतीसाठी आवष्यक असणाÚया दस्तऐवजांची एक प्रत आपल्या प्रवेष अर्जासोबतच सादर करणे आवष्यक आहे.
 • शिश्यवृत्तीसाठी पात्र असणाÚया प्रत्येक विद्याथ्र्यास या महाविद्यालयात निःषुल्क प्रवेष देण्यात येतो परंतु निःषुल्क प्रवेष घेणाÚया विद्याथ्र्याने त्याच्या षिश्यवृत्तीच्या अर्जाबाबत स्वतः दक्ष असणे आवष्यक आहे. षिश्यवृत्तीचा अर्ज अंतिम दिनांकाच्या आत षासनाच्या संबंधित संकेतस्थळावर भरणे अथवा षासनाने निर्देष दिल्याप्रमाणे षिश्यवृत्ती चा अर्ज भरणे, त्या षिश्यवृत्तीअर्जाचा पाठपुरावा करणे, अर्जातील त्रुटी असल्यास त्या त्रुटींची योग्य वेळी पूर्तता करणे इत्यादी बाबींची जबाबदारी ही संबंधित विद्याथ्र्याचीच आहे. षिश्यवृत्तीचा अर्ज कोणत्याही कारणाने भरल्या गेलेला नसेल किंवा भरलेला अर्ज षासनाने नाकारला असेल किंवा इतर कोणत्याही कारणाने सदर विद्यार्थी षिश्यवृत्तीस पात्र ठरला नसेल तर, त्या विद्याथ्र्याकडून महाविद्यालयाचे संपूर्ण षुल्क वसूल करणे अपरिहार्य राहील.
 • षिश्यवृत्तीसाठी पात्र नसणाÚया विद्याथ्र्यांना महाविद्यालयीन षुल्काचा भरणा हा प्रवेष घेते वेळेसच करावा लागेल.
 • महाविद्यालयात अथवा महाविद्यालयाने नेमून दिलेल्या बॅंकेमध्ये षुल्क भरण्याची वेळ ही सोमवार ते षुक्रवार या दिवषी सकाळी 11 ते दुपारी 1 आणि षनिवार सकाळी 11 ते दुपारी 12 अषी राहील.
 • कार्यालयातून घ्यावयाचे कोणतेही प्रमाणपत्र (टि.सी., बोनाफाईड) अर्ज दिल्यानंतर तिसÚया दिवषी देण्यात येईल, याकरिता ठरवून दिलेले षुल्क आकारण्यात येईल. सदर प्रमाणपत्र डुप्लिकेट प्रतीमध्ये हवे असल्यास प्रतीप्रत 100 रू. इतके षुल्क आकारले जाईल.
 • ज्या वर्शीचा दाखला किंवा गुणपत्रिका त्याच वर्शात घेऊन जावा लागेल अन्यथा प्रती वर्श पन्नास रूपये प्रमाणे दंड आकारण्यात येईल.
 • 2023-2024 या सत्रा व्यतिरिक्त इतर सत्राची महाविद्यालयीन प्रमाणपत्रे रूपये पन्नास इतके षुल्क आकारून दिली जातील.
 • महाविद्यालयात प्रवेष घेणाÚया प्रत्येक विद्याथ्र्याने कार्यालयाकडून आपले ओळखपत्र तयार करून घेणे बंधनकारक आहे. महाविद्यालय परिसरात प्रत्येक विद्याथ्र्याने आपले ओळखपत्र स्वतःजवळ बाळगणे आवष्यक आहे. प्रत्येक कार्यालयीन अथवा ग्रंथालयीन कामाकरिता, विविध खेळ, स्पर्धा व इतर महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये सहभागाकरिता ओळख पत्र दाखविणे बंधनकारक राहील.
 • विद्याथ्र्याचे ओळखपत्र गहाळ झाल्यास व त्याला दुसरे ओळखपत्र पाहिजे असल्यास ओळखपत्र गहाळ झाल्याबाबत पोलीस स्टेषनला माहिती दिल्याची प्रत, ओळखपत्र गहाळ झाल्याबाबतचा तहसीलदार यांच्या समक्ष केलेला प्रतिज्ञालेख आणि दंड रक्कम रूपये षंभर इत्यादी आवष्यक असेल.
 • बस पास, रेल्वे सवलत इत्यादी करिता विद्यार्थी ज्या गावातील रहिवासी आहे तेथील सरपंच यांचा दाखला देणे आवष्यक आहे.
 • रेल्वे, बस सवलत इत्यादींच्या आवेदन पत्रावर आपला मूळ पत्ता सुस्पश्टपणे लिहीणे आणि पत्ता बदलल्यास त्याची सूचना तात्काळ संबंधित विभागाला देणे ही त्या संबंधित विद्याथ्र्यांची जबाबदारी आहे.
 • महाविद्यालयात दररोज गणवेष घालुन येणे आवष्यक आहे व गणवेषाषिवाय कोणालाही वर्गात बसता येणार नाही अथवा परिसरात थांबता येणार नाही. गणवेषाचा नमुना कार्यालयात उपलब्ध असेल. मुलांसाठी षर्ट-पॅन्ट, मुलींसाठी सलवार-कमीज ओढणी किंवा साडी हा गणवेष राहील मुलींनी साडीला, ओढणीला व्यवस्थित पिना लावाव्यात.
 • विद्याथ्र्याला षारीरिक षिक्षण/नॅषनल कॅडेट कोर (छब्ब्)/राश्ट्रीय सेवा योजना (छैै) या पैकी कुठल्याही एकाच उपक्रमात सहभागी होता येईल.
 • महाविद्यालयामार्फत घेण्यात येणाÚया घटक चाचणी, प्रथम सत्र, द्वितीय सत्र परिक्षेत हजर राहणे तसेच दिलेले असाइनमेंट, सेमिनार, पावर पाॅइंट प्रेझेंटेषन इत्यादी सादर करणे प्रत्येक विद्याथ्र्यास बंधनकारक राहील.
 • प्रत्येक विद्याथ्र्यांची उपस्थिती ही महाविद्यालयाच्या षैक्षणिक दिवसांच्या 75 टक्के असणे आवष्यक आहे. अन्यथा सदर विद्यार्थी विद्यापीठ अथवा बोर्डाच्या परीक्षेसाठी आणि कोणत्याही षिश्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाही.
 • महाविद्यालय सकाळ व दुपार अषा दोन पाळींमध्ये, महाविद्यालयीन प्रषासनाच्या सोयीने भरविण्यात येईल. यामध्ये विद्यार्थी अथवा इतरांना हस्तक्षेप करता येणार नाही. महाविद्यालयाचे वेळापत्रक प्रत्येक विद्याथ्र्यास बंधनकारकच आहे.
 • महाविद्यालयाविशयी कोणतीही माहिती कोणत्याही विद्याथ्र्यास वर्तमानपत्र अथवा इतर प्रसार माध्यमांकडे पुरवता येणार नाही, असे करणे ही बाब षिस्तभंग समजण्यात येईल.
 • महाविद्यालयीन माहिती किंवा उपक्रमा व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे फलक/सूचना फलक महाविद्यालय परिसरात लावणे निशिध्द आहे.
 • विद्याथ्र्यांनी त्यांच्या पालकांव्यतिरिक्त इतर कुठल्याही अनधिकृत व्यक्तीस महाविद्यालयाच्या परिसरात आणू नये. बाहेरील मित्र जमविणे, घोळका करणे, भांडण करणे इत्यादी बाबी ह्या फौजदारी कारवाईस पात्र ठरतील.
 • महाविद्यालय परिसरात कोणत्याही प्रकारची राजकीय व तत्सम संघटना स्थापन करता येणार नाही. त्या संबंधीची कोणतीही गतिविधी अथवा कार्यक्रम करता येणार नाही. यासंबंधी निर्णयाबाबतचे सर्व अधिकार प्राचार्यांनी राखुन ठेवलेले आहे. तसेच कोणत्याही विद्याथ्र्यास प्राचार्यांच्या लेखी परवानगीषिवाय कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.
 • महाविद्यालयात कोणत्याही स्थितीत स्नेहसंमेलन घेता येणार नाही. स्नेहसंमेलनाची आवड असणाÚयांनी कृपया या बाबीची नोंद घेऊनच आपला प्रवेष निष्चित करावा.
 • महाविद्यालय परिसरात कुठेही मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे तसेच इतर इलेक्ट्राॅनिक करमणुकीच्या साधनांचा (एफ. एम., रेडिओ, आयपॅड, व्हिडीओ गेम व मोबाईल वरील दृकश्राव्य करमणूक सुविधा इत्यादी) वापर प्रतिबंधित आहे. याचे उल्लंघन हे षिस्त भंग समजले जाईल व संबंधित विद्यार्थी दंडात्मक कारवाईस पात्र राहिल.
 • महाविद्यालयीन फर्निचर (डेस्क बेंच/टेबल-खुर्ची इत्यादी) ला नुकसान पोहचविणे तसेच भिंतींवर अवांछनीय लेखन करणे हे दखलपात्र गुन्हे असून, महाविद्यालयीन परिसरात पान/सुपारी/तंबाखू/सिगारेट/गुटखा इत्यादी जवळ बाळगणे, सेवन करणे व थुकंणे ह्या बाबी सुध्दा कायदेषीर कारवाईसाठी पात्र ठरतात, त्यामुळे विद्याथ्र्यांचा प्रवेष रद्द होण्याची प्रक्रिया करण्यात येऊ षकते.
 • महाविद्यालयात विद्याथ्र्यांना प्रवेष देणे, षिवाय दिलेला प्रवेष कोणतेही कारण न दाखविता रद्द करणे हा अधिकार महाविद्यालयाच्या प्राचार्यांना असून याबाबतीत विद्यापीठ कायद्यानुसार प्राचार्यांचा निर्णय अंतिम असतो.
 • अॅंटी रॅगिंग कायद्याप्रमाणे रॅगिंग करणे अथवा रॅगिंग करण्यासाठी सहकार्य करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे.