logo logo
Late Smt. Sitabai Jain
Downloads


Admissions
College Prospectus
Admission Form
Click for B. A. Admission
Click for B. Com. Admission
Click for B. Sc. Admission
Click for M.A. Admission
Click for 11th and 12th
Image Slider
Welcome to Sitabai Arts Commerce & Science College

प्रवेश सुचना

     दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित व नॅक द्वारा "अ" मानांकन प्राप्त सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला हे पश्चिम विदर्भातील नामांकित व १९३८ पासुन विद्यार्थी सेवेत असलेले सर्व परिचित व शहराच्या मध्यभागी असलेले महाविद्यालय आहे. सुसज्ज ग्रंथालय व सर्व सोयी सुविधा युक्त, विद्यार्थी हित जोपासणारे म्हणून महाविद्यालयाची ख्याती आहे. या वर्षी सत्र २०२०-२०२१ मध्ये विविध अभ्यासक्रमास ऑनलाईन प्रवेशा करिता खालील लिंक वर जाऊन आपले प्रवेश निश्चित करावे.
      या शैक्षणिक सत्रा पासून महाविद्यालयात कुलगुरू कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक संलग्नित एम. ए. योगशास्त्र हा विषय सुरु करण्यात येत आहे. यामध्ये प्रवेश घेउ इच्छितांनी मो. 9422161523 या क्रमांकावर संपर्क साधावा.
     अधिक माहिती करिता ०७२४ - २४१५१४८ क्रमांकावर संपर्क करावा.

Admin Login

User Id
Password

Notice Board
Developed By Splendid Softwares