SITABAI ARTS , COMMERCE & SCIENCE COLLEGE

ABOUT MARATHI DEPARTMENT & OUT COMES

DEPARTMENTS HISTORY

ABOUT SUBJECT

PSO & SUBJECT OUTCOMES

B A. (Marathi  & Marathi Literature) Programme

 • PSO 1- मराठी विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होईल तसेच कौशल्य आत्मसात होतील. 
 • PSO 2- मराठीतील भाषिक कौशल्य आत्मसात केल्याने ते समाजातील घटकांशी प्रभावीपणे संवाद साधू
 • शकतील. 
 • PSO 3-आत्मसात केलेली व्यावहारिक भाषाविषयक कौशल्य समूहामध्ये काम करताना प्रभावीपणे वापरू
 • शकतील. 
 • PSO 4- मराठी साहित्यातून विद्यार्थ्यांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळेल. 
 • PSO 5- मराठी भाषेचा सर्वंकष अज्ञानामुळे साहित्य व संस्कृती विषयीच्या संशोधनामध्ये प्रभावीपणे वापर करू
 • शकतील. 
 • PSO 6- समाजाचे भाषेत सर्वेक्षण करून एक प्रकारे मराठी चे विद्यार्थी समाजाशी संवादी होतील. 
 • PSO 7- मराठी साहित्यातून मिळालेल्या ज्ञानामुळे त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होऊन समर्थ नागरिक
 • म्हणून त्या ज्ञानाचा उपयोग करू शकतील. 
 • PSO 8- मराठी साहित्यातून मांडलेले पर्यावरणाचे प्रश्न विद्यार्थी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि ते
 • टिकविण्यासाठी प्रयत्न करतील. 
 • PSO 9- मराठी साहित्य व संस्कृती यांचा मेळ घालून त्या विषयी समाज घटकांशी संवाद साधू शकतील. 
 • PSO 10- वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा अभ्यास करून त्यातून समाजाविषयी ज्ञान अवगत करू शकतील. 
 • PSO 11- साहित्यातून आत्मसात केलेली नीती तत्वे यांचा वैयक्तिक जीवन संघटन यामध्ये प्रभावीपणे वापर
 • करतील. 
 • PSO 12- साहित्याची समीक्षा करता येईल
 • PSO 13 –  साहित्याचे विश्लेषण करता येईल

M A Marathi

 • PSO 1 – मराठी साहित्यातील विविध प्रवाहांचा त्यांचा परिचय होईल.
 • PSO 2 – मराठी भाषेचा वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करतील.
 • PSO 3 – विविध प्रसार माध्यमांमध्ये मराठीचा वापर कौशल्याने करू शकतील.
 • PSO 4 – कार्यालयीन मराठीचा वापर त्यांना करता येईल.
 • PSO 5 – सर्जनशील लेखन करण्यासाठी मराठी भाषेचे क्षमता विकसित होईल 
 • PSO 6 – उत्कृष्ट संज्ञापन कौशल्य आत्मसात करता येतील आणि मराठी भाषेचा योग्य वापर करता येईल 
 • PSO 7 – मराठी लोकसंस्कृतीची माहिती ते सांगू शकतील.
 • PSO 8 – व्याकरण व शुद्धलेखन या संकल्पना स्पष्ट होतील 
 • PSO 9 – लेखकाचा अभ्यास करण्याची क्षमता निर्माण होईल.
 • PSO10 – समीक्षा आणि संशोधन व्यवहाराचे ज्ञान त्यांना होईल.
 • PSO 11 – संशोधनाची विविध अंगे तसेच निरनिराळ्या पद्धतीचा अभ्यास करता येईल.
 • PSO 12 – साहित्य संशोधनामध्ये रुची निर्माण होईल.